Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त2. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+अनुसार पद्धत+नुसार पद्धती+अनुसार पद्धती+नुसार3. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कोकणी कानडी गुजराती4. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ5. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बैलाने मुर्खाने बकरीने गाढवाने6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे अतिशय वाईट स्थिती होणे काटा घुसला की नायटा होतो यापैकी नाही. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे7. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक अधीक्षक आधिक्षक अधिक्षक8. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. अनन्वय रुपक उत्प्रेक्षा उपमा9. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर10. संयुक्त स्वरांचा गट निवडा. यापैकी नाही आ ई ऊ ए ओ औ अ इ उ11. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? यापैकी नाही. गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी12. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम13. अयोग्य जोडी निवडा. षष्ठी – संबंध पंचमी – अपादान द्वितीया – कर्ता चतुर्थी – संप्रदान14. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.15. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वते पर्वत पर्वतात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12