Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धत+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+नुसार2. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. गणपती3. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम4. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ5. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कोकणी कानडी गुजराती6. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बकरीने बैलाने गाढवाने मुर्खाने8. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ ए ओ औ यापैकी नाही अ इ उ9. अयोग्य जोडी निवडा. पंचमी – अपादान षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता10. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक अनन्वय उत्प्रेक्षा उपमा11. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर ना.वा.केळकर प्रल्हाद केशव अत्रे12. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो.13. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक अधीक्षक आधिक्षक आधीक्षक14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे अतिशय वाईट स्थिती होणे काटा घुसला की नायटा होतो15. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वते पर्वत पर्वतात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12