Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य मुर्खाने गाढवाने बकरीने बैलाने2. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रुपक अनन्वय3. अयोग्य जोडी निवडा. द्वितीया – कर्ता पंचमी – अपादान चतुर्थी – संप्रदान षष्ठी – संबंध4. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वते पर्वतात पर्वती पर्वत5. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? यापैकी नाही. हत्तीसारखा प्राणी गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो6. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त7. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? न.चि.केळकर ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे8. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधीक्षक आधिक्षक अधिक्षक आधीक्षक9. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी गुजराती फारसी कानडी10. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+अनुसार पद्धत+नुसार पद्धती+नुसार पद्धती+अनुसार11. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम12. संयुक्त स्वरांचा गट निवडा. ए ओ औ यापैकी नाही अ इ उ आ ई ऊ13. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ14. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो.15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो यापैकी नाही. अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12