Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वतात पर्वती पर्वत पर्वते2. संयुक्त स्वरांचा गट निवडा. यापैकी नाही आ ई ऊ ए ओ औ अ इ उ3. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो.4. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बकरीने गाढवाने मुर्खाने बैलाने5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही. अतिशय वाईट स्थिती होणे काटा घुसला की नायटा होतो6. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उपमा अनन्वय रुपक उत्प्रेक्षा7. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम8. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधीक्षक आधीक्षक अधिक्षक आधिक्षक9. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर प्रल्हाद केशव अत्रे न.चि.केळकर10. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. संकेतार्थ विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ11. अयोग्य जोडी निवडा. षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान पंचमी – अपादान द्वितीया – कर्ता12. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+नुसार पद्धत+नुसार पद्धत+अनुसार पद्धती+अनुसार13. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी कोकणी गुजराती14. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक15. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12