Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ]

1. संयुक्त स्वरांचा गट निवडा.

 
 
 
 

2. अयोग्य जोडी निवडा.

 
 
 
 

3. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?

 
 
 
 

4. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ?

 
 
 
 

5. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
…………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य

 
 
 
 

7. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
काट्याचा नायटा होणे

 
 
 
 

9. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे
केवलवाक्य पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.

 
 
 
 

12. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील
क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो.

 
 
 
 

13. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा.

 
 
 
 

14. सर्वनामाचा प्रकार ओळखा.
जी

 
 
 
 

15. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

23 thoughts on “Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Nikita khan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now