Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे काटा घुसला की नायटा होतो क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही. अतिशय वाईट स्थिती होणे2. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम3. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो.4. संयुक्त स्वरांचा गट निवडा. ए ओ औ आ ई ऊ अ इ उ यापैकी नाही5. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वत पर्वते पर्वतात पर्वती6. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधिक्षक आधीक्षक अधिक्षक अधीक्षक7. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे वि.वा.शिरवाडकर8. अयोग्य जोडी निवडा. षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता पंचमी – अपादान9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य मुर्खाने गाढवाने बकरीने बैलाने10. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+अनुसार पद्धती+नुसार पद्धती+अनुसार पद्धत+नुसार11. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक उपमा अनन्वय उत्प्रेक्षा12. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कोकणी कानडी गुजराती13. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ14. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त15. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? गणपती हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12