Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे2. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? लंब आहे उदर ज्याचे असा तो यापैकी नाही. हत्तीसारखा प्राणी गणपती3. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. अधिक्षक अधीक्षक आधिक्षक आधीक्षक4. अयोग्य जोडी निवडा. द्वितीया – कर्ता पंचमी – अपादान चतुर्थी – संप्रदान षष्ठी – संबंध5. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक अनन्वय उपमा6. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+नुसार पद्धत+अनुसार पद्धती+नुसार पद्धती+अनुसार7. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वती पर्वतात पर्वत पर्वते8. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य मुर्खाने बैलाने बकरीने गाढवाने9. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम10. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.11. संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ इ उ आ ई ऊ ए ओ औ यापैकी नाही12. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ13. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे अतिशय वाईट स्थिती होणे यापैकी नाही. काटा घुसला की नायटा होतो क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे15. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी फारसी गुजराती कानडी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12