Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम2. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. गणपती3. अयोग्य जोडी निवडा. चतुर्थी – संप्रदान द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध पंचमी – अपादान4. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर5. संयुक्त स्वरांचा गट निवडा. आ ई ऊ ए ओ औ यापैकी नाही अ इ उ6. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वत पर्वते पर्वती पर्वतात7. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ8. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+नुसार पद्धती+अनुसार पद्धत+नुसार पद्धत+अनुसार9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे यापैकी नाही. काटा घुसला की नायटा होतो10. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक आधिक्षक अधिक्षक अधीक्षक11. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.12. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त13. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती फारसी कानडी कोकणी14. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा रुपक अनन्वय15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बकरीने गाढवाने बैलाने मुर्खाने Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12