Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी गुजराती कोकणी2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे अतिशय वाईट स्थिती होणे यापैकी नाही. काटा घुसला की नायटा होतो3. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वत पर्वतात पर्वते पर्वती4. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धती+अनुसार पद्धत+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+नुसार5. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो.6. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ7. अयोग्य जोडी निवडा. पंचमी – अपादान चतुर्थी – संप्रदान षष्ठी – संबंध द्वितीया – कर्ता8. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक उपमा अनन्वय उत्प्रेक्षा9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य बकरीने गाढवाने बैलाने मुर्खाने10. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक11. संयुक्त स्वरांचा गट निवडा. अ इ उ ए ओ औ आ ई ऊ यापैकी नाही12. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? हत्तीसारखा प्राणी यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती13. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक आधिक्षक अधीक्षक अधिक्षक14. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम15. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? वि.वा.शिरवाडकर न.चि.केळकर प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12