Marathi Practice Question Paper 107 [ मराठी सराव परीक्षा ] 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2022 1. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. …………. शेत खाल्ले ना पाप ना पुण्य गाढवाने मुर्खाने बकरीने बैलाने2. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी – अलंकार ओळखा. रुपक उत्प्रेक्षा अनन्वय उपमा3. लंबोदर या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ? गणपती यापैकी नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो हत्तीसारखा प्राणी4. संयुक्त स्वरांचा गट निवडा. यापैकी नाही अ इ उ आ ई ऊ ए ओ औ5. मालक तेवढी सुट्टी मंजूर करा.- या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो. आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ6. कडकडाट खळखळाट सळसळ टिकटिक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ? पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक7. अयोग्य जोडी निवडा. पंचमी – अपादान द्वितीया – कर्ता षष्ठी – संबंध चतुर्थी – संप्रदान8. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी कानडी गुजराती फारसी9. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जी अनिश्चित सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम10. मुलाफुलांचे कवी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या कवीची आहे ? ना.वा.केळकर प्रल्हाद केशव अत्रे न.चि.केळकर वि.वा.शिरवाडकर11. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. पद्धत+नुसार पद्धती+अनुसार पद्धती+नुसार पद्धत+अनुसार12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? काट्याचा नायटा होणे यापैकी नाही. काटा घुसला की नायटा होतो अतिशय वाईट स्थिती होणे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे13. मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन.- या वाक्याचे केवलवाक्य पर्यायातून निवडा. जर मला परवानगी दिली तर मी बाहेर जाईन. मला परवानगी दिल्यास मी बाहेर जाईन. मला परवानगी दिली आणि मी बाहेर गेलो. मला परवानगी द्या मग मी बाहेर जाईन.14. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. पर्वते पर्वती पर्वतात पर्वत15. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. आधीक्षक आधिक्षक अधिक्षक अधीक्षक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12
15..5
13
8
10
15
12 marks
11/15
Good explanation thank you.
Nice test.
15/15
15/15
Thank You Kirti
10
14/15
14
9/15
14
14
14/15
Very Good Roshan
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
Jaydip pawar 20/8/2022. AT 4:00. 11/15
15/12