Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष+कारण नि+कारण निष्का+रण नि:+कारण2. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मुलगी राग मनीषा सैन्य3. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी सप्तमी पंचमी तृतीया4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही.5. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. मावसभाऊ निर्दोष शेतकरी नीरज6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा आश्रित बेवारसी7. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राज्ञी राणी सम्राट सम्राटीण8. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. नळी बी भाकरी सभा9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. अडथळा येणे. वाईट हेतू बाळगणे. बोलती बंद होणे.10. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी थप्पी उतरंड रास11. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नीर नृप गिरी12. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण विश्वास सामर्थ्य मर्यादा13. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले होते. ते सोने खरेदी करत असतील.14. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक15. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. आ ई ऊ दिलेले सर्व Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10