Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा सैन्य राग मुलगी2. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित बेवारसी मंद मिंधा3. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. नळी बी भाकरी सभा4. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले होते.5. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष शेतकरी मावसभाऊ6. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नृप नीर गिरी7. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही.8. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण निष+कारण नि:+कारण निष्का+रण9. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण मर्यादा विश्वास सामर्थ्य10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व आ ऊ ई11. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. सप्तमी तृतीया षष्ठी पंचमी12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. अडथळा येणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. बोलती बंद होणे.13. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. उतरंड रास थप्पी अढी14. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राज्ञी राणी सम्राट सम्राटीण15. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10