Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक2. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राटीण राणी सम्राट सम्राज्ञी3. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही.4. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले होते.5. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण निष्का+रण निष+कारण नि:+कारण6. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? गिरी नृप नीर तरू7. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी बी नळी सभा8. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा राग मुलगी सैन्य9. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष शेतकरी मावसभाऊ नीरज10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. आ ई ऊ दिलेले सर्व11. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? विश्वास सामर्थ्य शहाणपण मर्यादा12. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. थप्पी उतरंड अढी रास13. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. बोलती बंद होणे. अडथळा येणे.14. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया पंचमी सप्तमी षष्ठी15. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मिंधा मंद बेवारसी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10