Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. सभा नळी भाकरी बी2. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई आ दिलेले सर्व ऊ3. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राज्ञी सम्राटीण सम्राट4. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी निर्दोष मावसभाऊ नीरज5. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नृप तरू गिरी नीर6. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले.7. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. सप्तमी पंचमी षष्ठी तृतीया8. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही.9. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक10. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा सैन्य मुलगी राग11. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. रास अढी थप्पी उतरंड12. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा मंद बेवारसी आश्रित13. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण नि:+कारण निष+कारण नि+कारण14. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? मर्यादा सामर्थ्य शहाणपण विश्वास15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10