Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राटीण सम्राज्ञी सम्राट राणी2. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज शेतकरी निर्दोष मावसभाऊ3. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ! तिने घेतला नाही.4. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण निष+कारण नि+कारण नि:+कारण5. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे.6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मंद मिंधा बेवारसी7. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. सप्तमी षष्ठी पंचमी तृतीया8. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. उतरंड थप्पी अढी रास9. पर्यायातून विशेषनाम ओळखा. राग सैन्य मनीषा मुलगी10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई दिलेले सर्व ऊ आ11. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण सामर्थ्य मर्यादा विश्वास12. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर गिरी नृप तरू13. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे. वाईट हेतू बाळगणे.14. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक15. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी सभा नळी बी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10