Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. सभा भाकरी नळी बी2. पर्यायातून विशेषनाम ओळखा. सैन्य राग मनीषा मुलगी3. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले होते.4. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. शेतकरी मावसभाऊ निर्दोष नीरज5. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी पंचमी तृतीया सप्तमी6. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर तरू गिरी नृप7. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. आ दिलेले सर्व ऊ ई8. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक9. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण नि:+कारण निष्का+रण निष+कारण10. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा बेवारसी आश्रित मंद11. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राट राणी सम्राज्ञी सम्राटीण12. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही.13. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी रास उतरंड थप्पी14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे.15. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? विश्वास शहाणपण सामर्थ्य मर्यादा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10