Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. बोलती बंद होणे. अडथळा येणे. वाईट हेतू बाळगणे.2. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा आश्रित बेवारसी3. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राट सम्राटीण सम्राज्ञी4. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? विश्वास सामर्थ्य शहाणपण मर्यादा5. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण निष+कारण नि:+कारण निष्का+रण6. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ?7. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक8. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले आहे.9. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष मावसभाऊ शेतकरी10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई दिलेले सर्व आ ऊ11. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. सभा बी भाकरी नळी12. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. रास थप्पी अढी उतरंड13. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर तरू गिरी नृप14. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. सप्तमी पंचमी तृतीया षष्ठी15. पर्यायातून विशेषनाम ओळखा. राग सैन्य मनीषा मुलगी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10