Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. सभा नळी भाकरी बी2. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण सामर्थ्य मर्यादा विश्वास3. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही.4. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष शेतकरी मावसभाऊ नीरज5. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले होते. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे.6. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित मंद बेवारसी7. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मुलगी राग मनीषा सैन्य8. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया षष्ठी सप्तमी पंचमी9. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राटीण सम्राट राणी सम्राज्ञी10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई ऊ दिलेले सर्व आ11. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक12. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी रास उतरंड थप्पी13. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू गिरी नीर नृप14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. पराभव येणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे.15. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण नि+कारण नि:+कारण निष+कारण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10