Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक2. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई आ दिलेले सर्व ऊ3. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा आश्रित बेवारसी4. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. अडथळा येणे. पराभव येणे. बोलती बंद होणे. वाईट हेतू बाळगणे.5. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा मुलगी सैन्य राग6. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले.7. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राटीण सम्राट सम्राज्ञी8. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य शहाणपण विश्वास मर्यादा9. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. थप्पी अढी उतरंड रास10. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष+कारण नि+कारण नि:+कारण निष्का+रण11. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नीर नृप गिरी12. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. बी सभा नळी भाकरी13. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी सप्तमी पंचमी तृतीया14. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष मावसभाऊ शेतकरी15. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10