Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मुलगी सैन्य राग मनीषा2. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित मंद बेवारसी3. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही.5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे.6. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष मावसभाऊ शेतकरी7. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. सभा नळी भाकरी बी8. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी रास उतरंड थप्पी9. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राज्ञी सम्राट राणी सम्राटीण10. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नीर गिरी नृप11. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य शहाणपण विश्वास मर्यादा12. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण नि:+कारण निष+कारण नि+कारण13. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया पंचमी सप्तमी षष्ठी14. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई दिलेले सर्व आ ऊ15. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले होते. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10