Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. सप्तमी षष्ठी तृतीया पंचमी2. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले.3. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक4. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. थप्पी रास अढी उतरंड5. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ऊ दिलेले सर्व ई आ6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. बोलती बंद होणे. पराभव येणे. अडथळा येणे.7. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही.8. पर्यायातून विशेषनाम ओळखा. राग मनीषा सैन्य मुलगी9. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि:+कारण नि+कारण निष्का+रण निष+कारण10. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण मर्यादा विश्वास सामर्थ्य11. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. बी भाकरी सभा नळी12. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नृप गिरी नीर13. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राटीण सम्राट राणी सम्राज्ञी14. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित मंद बेवारसी15. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष मावसभाऊ शेतकरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10