Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि:+कारण निष+कारण नि+कारण निष्का+रण2. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले होते. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे.3. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया सप्तमी पंचमी षष्ठी4. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी सभा बी नळी5. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण मर्यादा सामर्थ्य विश्वास6. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही.7. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा बेवारसी आश्रित8. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा मुलगी सैन्य राग9. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ई ऊ दिलेले सर्व आ10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. पराभव येणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे.11. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक12. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज शेतकरी निर्दोष मावसभाऊ13. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. उतरंड अढी रास थप्पी14. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राज्ञी राणी सम्राट सम्राटीण15. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नृप नीर गिरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10