Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व आ ऊ ई2. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू नीर गिरी नृप3. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. उतरंड थप्पी अढी रास4. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले होते.5. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. बी नळी सभा भाकरी6. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही.7. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य शहाणपण विश्वास मर्यादा8. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. अडथळा येणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. बोलती बंद होणे.10. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी पंचमी तृतीया सप्तमी11. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष नीरज शेतकरी मावसभाऊ12. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा सैन्य मुलगी राग13. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मंद आश्रित मिंधा14. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण निष+कारण निष्का+रण नि:+कारण15. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राट सम्राटीण सम्राज्ञी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10