Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर तरू गिरी नृप2. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष मावसभाऊ नीरज शेतकरी3. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व आ ऊ ई4. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक5. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. रास उतरंड थप्पी अढी6. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि+कारण निष्का+रण निष+कारण नि:+कारण7. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य मर्यादा शहाणपण विश्वास8. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. पराभव येणे. बोलती बंद होणे. अडथळा येणे.9. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा बेवारसी मंद आश्रित10. पर्यायातून विशेषनाम ओळखा. सैन्य मनीषा मुलगी राग11. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी सभा बी नळी12. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया सप्तमी पंचमी षष्ठी13. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ?14. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राटीण सम्राट सम्राज्ञी राणी15. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले होते. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10