Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि:+कारण निष+कारण नि+कारण निष्का+रण2. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील.3. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष नीरज मावसभाऊ शेतकरी4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही.5. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. आ ऊ ई दिलेले सर्व6. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. बी भाकरी नळी सभा7. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया पंचमी षष्ठी सप्तमी8. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राज्ञी सम्राटीण सम्राट9. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी उतरंड रास थप्पी10. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मुलगी सैन्य राग मनीषा11. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? गिरी तरू नृप नीर12. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित बेवारसी मंद मिंधा13. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक14. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण विश्वास मर्यादा सामर्थ्य15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. पराभव येणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे. वाईट हेतू बाळगणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10