Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ]

1. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

2. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे.

 
 
 
 

3. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?

 
 
 
 

4. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
माशी शिंकणे.

 
 
 
 

6. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत.

 
 
 
 

7. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या.
मी चहा केला पण तिने घेतला नाही

 
 
 
 

8. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा.

 
 
 
 

9. योग्य संधीविग्रह निवडा.
निष्कारण

 
 
 
 

10. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा.
उपकाराखाली ओशाळा बनलेला

 
 
 
 

11. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा.

 
 
 
 

12. पर्यायातून विशेषनाम ओळखा.

 
 
 
 

13. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ?

 
 
 
 

14. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते.

 
 
 
 

15. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

36 thoughts on “Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now