Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य मर्यादा शहाणपण विश्वास2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. पराभव येणे. बोलती बंद होणे. अडथळा येणे.3. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ! तिने घेतला नाही.4. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मंद मिंधा बेवारसी5. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले. ते सोने खरेदी करत असतील.6. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर नृप गिरी तरू7. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राज्ञी सम्राटीण सम्राट8. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी बी नळी सभा9. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज निर्दोष मावसभाऊ शेतकरी10. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया11. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व ई आ ऊ12. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि:+कारण निष+कारण निष्का+रण नि+कारण13. पर्यायातून विशेषनाम ओळखा. सैन्य राग मनीषा मुलगी14. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. थप्पी अढी रास उतरंड15. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10