Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक2. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले होते.3. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? गिरी नृप नीर तरू4. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मनीषा सैन्य मुलगी राग5. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीया षष्ठी सप्तमी पंचमी6. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. ऊ आ दिलेले सर्व ई7. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. राणी सम्राज्ञी सम्राटीण सम्राट8. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे. पराभव येणे.9. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ?10. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी उतरंड थप्पी रास11. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. नळी भाकरी सभा बी12. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा बेवारसी आश्रित13. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण निष+कारण नि:+कारण नि+कारण14. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. मावसभाऊ शेतकरी नीरज निर्दोष15. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? सामर्थ्य शहाणपण मर्यादा विश्वास Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10