Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? विश्वास मर्यादा शहाणपण सामर्थ्य2. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. भाकरी नळी बी सभा3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. वाईट हेतू बाळगणे. पराभव येणे. अडथळा येणे. बोलती बंद होणे.4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही.5. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण निष्का+रण नि+कारण निष+कारण नि:+कारण6. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राट राणी सम्राटीण सम्राज्ञी7. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? तरू गिरी नीर नृप8. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी सप्तमी तृतीया पंचमी9. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद आश्रित बेवारसी मिंधा10. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व आ ऊ ई11. पर्यायातून विशेषनाम ओळखा. मुलगी सैन्य राग मनीषा12. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. नीरज शेतकरी मावसभाऊ निर्दोष13. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. त्यांनी सोने खरेदी केले. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. ते सोने खरेदी करत असतील.14. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक15. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. अढी रास उतरंड थप्पी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10