Marathi Practice Question Paper 99 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/08/2022 1. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. मी चहा केला पण तिने घेतला नाही मी चहा केला तिने घेतला नाही ? मी चहा केला ; पण तिने घेतला नाही. मी चहा केला ! तिने घेतला नाही. मी चहा केला. तिने घेतला नाही.2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. माशी शिंकणे. बोलती बंद होणे. पराभव येणे. वाईट हेतू बाळगणे. अडथळा येणे.3. पर्वत – या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? नीर गिरी नृप तरू4. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……….. आहे. सम्राट सम्राज्ञी राणी सम्राटीण5. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण निवडा. निर्दोष मावसभाऊ नीरज शेतकरी6. ऊन हून हे ……… विभक्तीचे प्रत्यय आहे. षष्ठी सप्तमी तृतीया पंचमी7. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मिंधा आश्रित मंद8. पर्यायातून विशेषनाम ओळखा. सैन्य राग मुलगी मनीषा9. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे ? शहाणपण सामर्थ्य विश्वास मर्यादा10. पर्यायातून पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. ते सोने खरेदी करत असतील. त्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांनी सोने खरेदी केले आहे. त्यांनी सोने खरेदी केले.11. नामाचा वचन विचार लक्षात घेवून गटात न बसणारा पर्याय निवडा. नळी बी भाकरी सभा12. यास्तव सबब याकरिता हे …………… उभयान्वयी अव्यय आहेत. न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक13. योग्य संधीविग्रह निवडा. निष्कारण नि:+कारण निष्का+रण नि+कारण निष+कारण14. पर्यायातून दीर्घ स्वर निवडा. दिलेले सर्व ई आ ऊ15. उतारूंची झुंबड असते तशी पोत्यांची …….. असते. रास थप्पी उतरंड अढी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13/15
12/15
14mark
12
Shubham Bhadarge
10/08/2022
13/15
15
8/15
15
14
Shubham Bhadarge
10/08/2022 At6:20
07
14
12
11
13
9/15
13
13
15
15 marks
15
12/15
15/15
14
Megha Dhavale
13/15
6
14/15
14
12/15
11
14
14
15
12
15/10