Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी यापैकी नाही2. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते3. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा अगम अमर असु4. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a b a आणि c5. चोर x दरोडेखोर साव पोलीस शिरजोर6. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ आरवणे हंबरने किंचाळणे ओरडणे7. मृदू व्यंजन ओळखा. फ् ढ् त् च्8. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट वणवा अनुपयोगी कृत्य9. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ10. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं.11. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा फळ घर इमारत भात12. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. सार व्याजस्तुती रूपक दृष्टांत13. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.14. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा शी छे ए अरे15. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष रश्मी खंक धरणीधर16. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन पाच एकही नाही तीन17. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी समूह ताटवा गुच्छ18. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही एकही नाही सार्वनामिक विशेषण सर्वनामसाधित विशेषणे19. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? पहिली तीन फक्त दुसरे सर्वच एकही नाही20. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार पलीकडे परीक्षा पाळीव21. चुकीची जोडी ओळखा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे22. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापासून जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापुर्वी23. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य अब्ज उद्योग भोजन24. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या शर्ट शोभून रंगाचा25. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे26. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने मुसमुसणे फुसफुसणे डसणे27. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक कालवाचक गुणवाचक रितीवाचक28. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन नूतनीकरण29. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर नीरस दिगंबर फलाहार30. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले31. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र बोलकी नेहा पुढची पिढी पिकलेला पेरू32. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? मध्यमपद लोपी समास द्विगु समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास33. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते34. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे छान अरेच्या छे छे35. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् त् द् च्36. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख नमस्कार विपत्काल अनाथाश्रम37. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. द्वीकर्मक संयुक्त साधित उभयविध38. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आरती गाणे गाते. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. मी निबंध लिहीत असे.39. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता देव गहू साप40. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे41. जित x जेता दिलेले सर्व पराजित सुजित42. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे नवीन कर्मणी कर्तरी सकर्मक भावे43. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम44. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक45. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी46. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी47. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम विदेशी देशी तद्भव48. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उपहास उगीच उन्नत उकल49. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक न्यूनत्वबोधक50. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30