Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही2. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे अरेच्या छे छे छान3. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास द्विगु समास नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास4. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे फुसफुसणे मुसमुसणे फणफणने5. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक रितीवाचक स्थलवाचक कालवाचक6. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पुढची पिढी माझा मित्र बोलकी नेहा पिकलेला पेरू7. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु?8. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले9. तैल हा शब्द ….. शब्द आहे विदेशी देशी तत्सम तद्भव10. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे यापैकी नाही पुल्लिंगी न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी11. जित x जेता पराजित सुजित दिलेले सर्व12. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सार्वनामिक विशेषण सर्वनामसाधित विशेषणे दोन्हीही एकही नाही13. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार विपत्काल अनाथाश्रम उल्लेख14. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खंक धरणीधर रश्मी उत्कर्ष15. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? असु अगम वसुंधरा अमर16. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता गुच्छ जाळी ताटवा समूह17. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे18. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी19. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक20. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक21. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ22. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उगीच उपहास उन्नत उकल23. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया24. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे नवीन कर्मणी सकर्मक भावे कर्तरी25. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन पाच दोन एकही नाही26. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्मापासून27. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर दिगंबर फलाहार नीरस28. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत भात घर फळ29. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे परिस्थितीची जाणीव होणे30. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शोभून शर्ट रंगाचा पांढऱ्या31. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित उभयविध द्वीकर्मक32. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर33. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन34. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे35. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? वणवा अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट36. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता37. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ38. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे.39. मृदू व्यंजन ओळखा. त् च् ढ् फ्40. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे प्रतीकार पाळीव परीक्षा41. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? एकही नाही सर्वच फक्त दुसरे पहिली तीन42. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू साप देव रस्ता43. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक व्याजस्तुती दृष्टांत सार44. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? अब्ज पुण्य भोजन उद्योग45. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा ए अरे छे शी46. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम47. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् ल् त् द्48. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे आरवणे हंबरने ओरडणे49. चोर x पोलीस दरोडेखोर साव शिरजोर50. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a a आणि c b Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44