Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे2. चोर x साव दरोडेखोर पोलीस शिरजोर3. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर4. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख विपत्काल अनाथाश्रम नमस्कार5. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित उभयविध द्वीकर्मक6. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c b a आणि c a7. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया8. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते. मी निबंध लिहीत असे.9. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक रितीवाचक कालवाचक गुणवाचक10. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत व्याजस्तुती सार रूपक11. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष धरणीधर खंक रश्मी12. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर अगम वसुंधरा असु13. मृदू व्यंजन ओळखा. त् ढ् फ् च्14. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास15. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उगीच उन्नत उपहास16. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? वणवा घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य17. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ18. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शोभून रंगाचा शर्ट पांढऱ्या19. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन तीन पाच एकही नाही20. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? सर्वच फक्त दुसरे एकही नाही पहिली तीन21. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा द् च् त् ल्22. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ आरवणे किंचाळणे ओरडणे हंबरने23. चुकीची जोडी ओळखा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे24. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह अपुर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम25. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छे छे बाप रे छान अरेच्या26. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ27. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे28. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही सार्वनामिक विशेषण सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही29. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते30. जित x दिलेले सर्व पराजित सुजित जेता31. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही पुल्लिंगी32. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह जाळी ताटवा गुच्छ33. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले34. तैल हा शब्द ….. शब्द आहे विदेशी देशी तत्सम तद्भव35. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापुर्वी जन्मापासून जन्मापर्यंत36. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे परीक्षा पाळीव प्रतीकार37. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू रस्ता साप देव38. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक39. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते40. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा नवीन कर्मणी सकर्मक भावे कर्तरी अकर्मक भावे41. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतणीकरण नूतनीकरण नुतनीकरण नूतनीकरन42. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य भोजन उद्योग अब्ज43. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे छे शी ए44. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू बोलकी नेहा पुढची पिढी माझा मित्र45. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक विकल्पबोधक46. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते47. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा फळ इमारत भात घर48. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने मुसमुसणे डसणे फुसफुसणे49. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु?50. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा दिगंबर फलाहार नीरस भास्कर Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44