Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे भांबावून जाणे2. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ3. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे हंबरने किंचाळणे आरवणे4. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे अरेच्या छे छे छान5. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a आणि c b a6. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उन्नत उगीच उपहास7. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित उभयविध द्वीकर्मक संयुक्त8. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते9. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह अपुर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम10. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू बोलकी नेहा माझा मित्र पुढची पिढी11. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. आई गावाला जात आहे. साक्षी नृत्य शिकली आहे. आरती गाणे गाते.12. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. व्याजस्तुती रूपक सार दृष्टांत13. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक14. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले15. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी16. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा ए छे अरे शी17. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी तद्भव तत्सम विदेशी18. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे नवीन कर्मणी अकर्मक भावे कर्तरी19. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते20. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत घर भात फळ21. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा नीरस फलाहार दिगंबर भास्कर22. मृदू व्यंजन ओळखा. च् ढ् त् फ्23. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नुतनीकरण नूतनीकरन नूतनीकरण नूतणीकरण24. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी समूह ताटवा गुच्छ25. चोर x दरोडेखोर पोलीस शिरजोर साव26. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे यापैकी नाही न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी27. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक28. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? अब्ज पुण्य उद्योग भोजन29. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ30. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार अनाथाश्रम विपत्काल उल्लेख31. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा मुसमुसणे फणफणने फुसफुसणे डसणे32. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? एकही नाही पाच तीन दोन33. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? सर्वच फक्त दुसरे पहिली तीन एकही नाही34. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं. हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा.35. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा अगम असु अमर36. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता साप गहू देव37. अशुद्ध शब्द ओळखा पाळीव परीक्षा प्रतीकार पलीकडे38. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया39. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य घुसमट वणवा40. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा41. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते42. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापर्यंत जन्मापासून जन्मापुर्वी जन्माशिवाय43. जित x दिलेले सर्व जेता पराजित सुजित44. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास द्विगु समास नत्र तत्पुरुष समास45. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी धरणीधर उत्कर्ष खंक46. चुकीची जोडी ओळखा स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर47. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् त् ल् द्48. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही सार्वनामिक विशेषण एकही नाही सर्वनामसाधित विशेषणे49. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या रंगाचा शर्ट शोभून50. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक स्थलवाचक रितीवाचक कालवाचक Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44