Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार पलीकडे पाळीव परीक्षा2. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष खंक रश्मी धरणीधर3. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे फुसफुसणे फणफणने मुसमुसणे4. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतनीकरन नूतणीकरण नुतनीकरण5. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार उल्लेख अनाथाश्रम विपत्काल6. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे7. जित x जेता दिलेले सर्व पराजित सुजित8. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे9. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता10. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. व्याजस्तुती दृष्टांत सार रूपक11. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही.12. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ13. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत घर फळ भात14. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उगीच उपहास उन्नत उकल15. चोर x पोलीस शिरजोर दरोडेखोर साव16. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा आपण माझे सर्वस्व आहात जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर ते माझे बाबा17. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे18. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे ए शी अरे19. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर दिगंबर फलाहार नीरस20. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम अर्धविराम21. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा द् ल् च् त्22. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते. साक्षी नृत्य शिकली आहे. मी निबंध लिहीत असे.23. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापासून जन्मापर्यंत जन्मापुर्वी24. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सार्वनामिक विशेषण एकही नाही सर्वनामसाधित विशेषणे दोन्हीही25. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता गुच्छ समूह जाळी ताटवा26. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा असु अमर अगम27. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे28. मृदू व्यंजन ओळखा. त् ढ् च् फ्29. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? रंगाचा पांढऱ्या शोभून शर्ट30. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? पाच दोन एकही नाही तीन31. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ32. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता देव गहू साप33. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा पिकलेला पेरू पुढची पिढी माझा मित्र34. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा कालवाचक स्थलवाचक गुणवाचक रितीवाचक35. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे36. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक37. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? वणवा घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य38. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे हंबरने ओरडणे आरवणे39. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे न. पुं. लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही40. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? b a a आणि c c41. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे नवीन कर्मणी कर्तरी42. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास43. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन पुण्य उद्योग अब्ज44. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी विदेशी तद्भव तत्सम45. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते46. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? एकही नाही सर्वच फक्त दुसरे पहिली तीन47. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया48. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. अरेच्या छान बाप रे छे छे49. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित उभयविध द्वीकर्मक50. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक न्यूनत्वबोधक Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44