Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा शी छे अरे ए2. चोर x साव पोलीस शिरजोर दरोडेखोर3. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरणीधर खंक रश्मी उत्कर्ष4. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शोभून रंगाचा पांढऱ्या शर्ट5. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास द्विगु समास6. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ7. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते8. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे9. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे छान अरेच्या छे छे10. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे.11. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे सार्वनामिक विशेषण एकही नाही दोन्हीही12. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a b c a आणि c13. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ14. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया15. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह अर्धविराम अपुर्णविराम स्वल्पविराम16. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे सकर्मक कर्तरी17. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् द् ल् त्18. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट वणवा अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ19. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर फलाहार दिगंबर नीरस20. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे आरवणे हंबरने किंचाळणे21. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? संमतीदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक22. अशुद्ध शब्द ओळखा परीक्षा पलीकडे पाळीव प्रतीकार23. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी पुल्लिंगी यापैकी नाही24. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे25. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर असु अगम वसुंधरा26. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने मुसमुसणे फुसफुसणे डसणे27. मृदू व्यंजन ओळखा. ढ् फ् च् त्28. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत रूपक सार व्याजस्तुती29. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे नवीन कर्मणी30. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? सर्वच पहिली तीन एकही नाही फक्त दुसरे31. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक गुणवाचक कालवाचक रितीवाचक32. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उपहास उन्नत उगीच33. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? देव रस्ता साप गहू34. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा घर फळ इमारत भात35. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार अनाथाश्रम उल्लेख विपत्काल36. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापासून जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय37. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य उद्योग अब्ज भोजन38. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा अगं! बाहेर का थांबलीस तु? हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. छान! असेच गात जा.39. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. उभयविध संयुक्त द्वीकर्मक साधित40. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे41. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर42. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन43. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा माझा मित्र पुढची पिढी पिकलेला पेरू44. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा परिणाम बोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक45. तैल हा शब्द ….. शब्द आहे तद्भव विदेशी तत्सम देशी46. जित x जेता सुजित पराजित दिलेले सर्व47. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी समूह ताटवा गुच्छ48. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते49. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन एकही नाही पाच दोन50. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44