Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा त् द् च् ल्2. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? असु वसुंधरा अमर अगम3. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी4. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापासून5. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ6. जित x पराजित सुजित जेता दिलेले सर्व7. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी यापैकी नाही8. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पुढची पिढी माझा मित्र पिकलेला पेरू बोलकी नेहा9. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. व्याजस्तुती रूपक दृष्टांत सार10. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा भात घर फळ इमारत11. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? वणवा घुसमट अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ12. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता गुच्छ जाळी समूह ताटवा13. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रितीवाचक स्थलवाचक कालवाचक गुणवाचक14. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक विकल्पबोधक15. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे16. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? रंगाचा शोभून शर्ट पांढऱ्या17. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उगीच उपहास उन्नत उकल18. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ19. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया20. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छे छे बाप रे अरेच्या छान21. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू रस्ता साप देव22. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम देशी तद्भव विदेशी23. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन पुण्य उद्योग अब्ज24. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन पाच दोन एकही नाही25. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतनीकरन नुतनीकरण नूतणीकरण26. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार विपत्काल उल्लेख अनाथाश्रम27. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी सकर्मक भावे नवीन कर्मणी अकर्मक भावे28. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे किंचाळणे आरवणे हंबरने29. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे शी अरे ए30. मृदू व्यंजन ओळखा. च् ढ् फ् त्31. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? b a a आणि c c32. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने फुसफुसणे मुसमुसणे डसणे33. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते34. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं.35. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.36. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपुर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम अपसारण चिन्ह37. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा फलाहार भास्कर दिगंबर नीरस38. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते39. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास द्विगु समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास40. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर41. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित संयुक्त द्वीकर्मक उभयविध42. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते ते माझे बाबा43. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते44. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष रश्मी धरणीधर खंक45. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही सार्वनामिक विशेषण46. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक47. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे प्रतीकार परीक्षा पाळीव48. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? एकही नाही फक्त दुसरे सर्वच पहिली तीन49. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते.50. चोर x साव शिरजोर दरोडेखोर पोलीस Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44