Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 40 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे2. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ3. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापासून जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय4. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता5. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् द् त् च्6. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक7. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू रस्ता देव साप8. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक समुच्चयबोधक9. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा.10. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते11. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन उद्योग पुण्य अब्ज12. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते13. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर असु अगम वसुंधरा14. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सार्वनामिक विशेषण दोन्हीही सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही15. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक स्थलवाचक कालवाचक रितीवाचक16. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a आणि c a b17. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर नीरस फलाहार दिगंबर18. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतणीकरण नूतनीकरन नुतनीकरण नूतनीकरण19. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आरती गाणे गाते. मी निबंध लिहीत असे. आई गावाला जात आहे. साक्षी नृत्य शिकली आहे.20. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शर्ट रंगाचा पांढऱ्या शोभून21. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा पिकलेला पेरू माझा मित्र पुढची पिढी22. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर23. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम विदेशी तद्भव देशी24. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे25. अशुद्ध शब्द ओळखा पाळीव परीक्षा पलीकडे प्रतीकार26. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खंक रश्मी उत्कर्ष धरणीधर27. जित x दिलेले सर्व जेता सुजित पराजित28. मृदू व्यंजन ओळखा. ढ् च् त् फ्29. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे आरवणे हंबरने ओरडणे30. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख अनाथाश्रम नमस्कार विपत्काल31. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उगीच उकल उपहास उन्नत32. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत रूपक व्याजस्तुती सार33. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे मुसमुसणे फुसफुसणे फणफणने34. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे35. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित संयुक्त द्वीकर्मक उभयविध36. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ37. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? पहिली तीन एकही नाही सर्वच फक्त दुसरे38. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा नवीन कर्मणी अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी39. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा घर इमारत भात फळ40. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे यापैकी नाही स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी पुल्लिंगी41. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात42. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह गुच्छ जाळी ताटवा43. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट वणवा अनुपयोगी कृत्य44. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह स्वल्पविराम अपुर्णविराम अर्धविराम45. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी46. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे शी छे ए47. चोर x शिरजोर साव पोलीस दरोडेखोर48. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास द्विगु समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास49. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छान अरेच्या छे छे बाप रे50. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन पाच एकही नाही दोन Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44
40