Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापासून जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापुर्वी2. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही एकही नाही सार्वनामिक विशेषण सर्वनामसाधित विशेषणे3. चोर x दरोडेखोर शिरजोर पोलीस साव4. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह अर्धविराम स्वल्पविराम अपुर्णविराम5. मृदू व्यंजन ओळखा. त् फ् ढ् च्6. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित उभयविध द्वीकर्मक7. तैल हा शब्द ….. शब्द आहे विदेशी तद्भव देशी तत्सम8. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा नीरस दिगंबर फलाहार भास्कर9. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा घर इमारत भात फळ10. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् च् द् त्11. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी गुच्छ ताटवा समूह12. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे13. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन14. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी यापैकी नाही15. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू देव रस्ता साप16. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते17. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य18. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी अभ्यास करत होते19. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ20. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे छे ए शी21. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही22. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ23. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर24. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते. मी निबंध लिहीत असे. साक्षी नृत्य शिकली आहे.25. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक रितीवाचक कालवाचक गुणवाचक26. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? अब्ज उद्योग भोजन पुण्य27. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक28. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक29. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा मुसमुसणे फुसफुसणे फणफणने डसणे30. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उपहास उगीच उन्नत उकल31. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन पाच तीन एकही नाही32. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? सर्वच एकही नाही फक्त दुसरे पहिली तीन33. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? रंगाचा शोभून शर्ट पांढऱ्या34. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा.35. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू पुढची पिढी बोलकी नेहा माझा मित्र36. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे हंबरने किंचाळणे आरवणे37. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत सार व्याजस्तुती रूपक38. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी39. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a आणि c b c a40. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अगम अमर असु वसुंधरा41. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास नत्र तत्पुरुष समास द्विगु समास42. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छे छे छान बाप रे अरेच्या43. जित x दिलेले सर्व पराजित जेता सुजित44. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे नवीन कर्मणी45. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे पाळीव परीक्षा प्रतीकार46. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरणीधर खंक रश्मी उत्कर्ष47. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी48. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार अनाथाश्रम उल्लेख विपत्काल49. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे50. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44