Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते.2. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित द्वीकर्मक उभयविध3. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते असे दिसते माझे घर आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा4. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम विदेशी देशी तद्भव5. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी यापैकी नाही पुल्लिंगी न. पुं. लिंगी6. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने फुसफुसणे डसणे मुसमुसणे7. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक8. जित x दिलेले सर्व सुजित पराजित जेता9. चोर x साव शिरजोर पोलीस दरोडेखोर10. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी ताटवा समूह गुच्छ11. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. सार दृष्टांत रूपक व्याजस्तुती12. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापुर्वी जन्मापासून13. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू साप रस्ता देव14. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी खंक धरणीधर उत्कर्ष15. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ16. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख नमस्कार अनाथाश्रम विपत्काल17. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे18. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी अभ्यास करत होते19. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास द्विगु समास नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास20. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी नवीन कर्मणी अकर्मक भावे सकर्मक भावे21. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? पाच दोन एकही नाही तीन22. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a c a आणि c b23. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छे छे बाप रे छान अरेच्या24. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया25. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही दोन्हीही सार्वनामिक विशेषण26. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार परीक्षा पाळीव पलीकडे27. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ28. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ आरवणे ओरडणे किंचाळणे हंबरने29. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे30. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ वणवा घुसमट31. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी32. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या शोभून रंगाचा शर्ट33. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उन्नत उकल उपहास उगीच34. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे सर्वच पहिली तीन एकही नाही35. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे ए शी अरे36. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर37. मृदू व्यंजन ओळखा. च् त् ढ् फ्38. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपुर्णविराम अपसारण चिन्ह39. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही40. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक समुच्चयबोधक41. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रितीवाचक स्थलवाचक गुणवाचक कालवाचक42. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत घर फळ भात43. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे44. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतनीकरन नूतणीकरण नुतनीकरण45. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर अगम असु वसुंधरा46. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन अब्ज पुण्य उद्योग47. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा पुढची पिढी माझा मित्र पिकलेला पेरू48. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् त् च् द्49. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा नीरस भास्कर फलाहार दिगंबर50. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं. Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44