Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. अशुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

2. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा

 
 
 
 

3. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात.

 
 
 
 

4. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

5. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

6. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा.
…………! अशीच प्रगती कर.

 
 
 
 

7. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा

 
 
 
 

8. तैल हा शब्द ….. शब्द आहे

 
 
 
 

9. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____

 
 
 
 

10. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

11. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा

 
 
 
 

12. मृदू व्यंजन ओळखा.

 
 
 
 

13. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

14. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा

 
 
 
 

15. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा

 
 
 
 

16. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?

 
 
 
 

17. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत?

 
 
 
 

18. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे?

 
 
 
 

19. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी –  या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

20. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

21. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?

 
 
 
 

22. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो.

 
 
 
 

23. चोर x

 
 
 
 

24. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा

 
 
 
 

25. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे?

 
 
 
 

26. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात.

 
 
 
 

27. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ?

 
 
 
 

28. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा

 
 
 
 

29. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
भावनेचा बांध फुटणे

 
 
 
 

30. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

31. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

32. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल?

 
 
 
 

33. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा

 
 
 
 

34. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा.

 
 
 
 

35. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा

 
 
 
 

36. …. ! असे जेवते का कोणी!
योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

37. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही?

 
 
 
 

38. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

39. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?

 
 
 
 

40. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?

 
 
 
 

41. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता

 
 
 
 

42. जित x

 
 
 
 

43. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

44. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ?

 
 
 
 

45. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा

 
 
 
 

46. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे?

 
 
 
 

47. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे

 
 
 
 

48. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा

 
 
 
 

49. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा

 
 
 
 

50. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

Question 1 of 50


39 thoughts on “Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to RAHUL MASAL Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now