Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा शी अरे छे ए2. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन3. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते4. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम5. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापुर्वी जन्मापासून जन्माशिवाय जन्मापर्यंत6. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? मध्यमपद लोपी समास नत्र तत्पुरुष समास द्विगु समास कर्मधारय समास7. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर दिगंबर फलाहार नीरस8. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट वणवा9. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ10. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आरती गाणे गाते. आई गावाला जात आहे. मी निबंध लिहीत असे. साक्षी नृत्य शिकली आहे.11. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे12. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? देव रस्ता गहू साप13. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा द् ल् त् च्14. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a आणि c c a b15. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते16. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम तद्भव विदेशी देशी17. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे सार्वनामिक विशेषण दोन्हीही एकही नाही18. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अगम असु वसुंधरा अमर19. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर ते माझे बाबा जे दिसते ते नसते20. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार परीक्षा पलीकडे पाळीव21. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी यापैकी नाही22. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? पाच दोन एकही नाही तीन23. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे एकही नाही सर्वच पहिली तीन24. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह गुच्छ जाळी ताटवा25. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त साधित द्वीकर्मक उभयविध26. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खंक धरणीधर रश्मी उत्कर्ष27. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे खोटी शक्ती दाखवणे28. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा मुसमुसणे फणफणने फुसफुसणे डसणे29. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उपहास उकल उगीच उन्नत30. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य उद्योग भोजन अब्ज31. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक32. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक भावे सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी33. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ34. चोर x दरोडेखोर साव पोलीस शिरजोर35. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया36. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु?37. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते38. जित x पराजित जेता दिलेले सर्व सुजित39. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या शर्ट रंगाचा शोभून40. मृदू व्यंजन ओळखा. च् फ् त् ढ्41. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी42. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार विपत्काल अनाथाश्रम उल्लेख43. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक परिणाम बोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक44. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रितीवाचक गुणवाचक कालवाचक स्थलवाचक45. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत भात फळ घर46. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पिकलेला पेरू बोलकी नेहा पुढची पिढी47. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. व्याजस्तुती दृष्टांत रूपक सार48. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे ओरडणे हंबरने आरवणे49. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छे छे छान अरेच्या बाप रे50. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44