Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या रंगाचा शर्ट शोभून2. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात3. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा नवीन कर्मणी कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे4. चोर x दरोडेखोर शिरजोर साव पोलीस5. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नुतनीकरण नूतणीकरण नूतनीकरण नूतनीकरन6. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a आणि c a b c7. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक कालवाचक रितीवाचक स्थलवाचक8. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापासून जन्मापुर्वी9. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे दोन्हीही सार्वनामिक विशेषण एकही नाही10. मृदू व्यंजन ओळखा. च् फ् ढ् त्11. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर12. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास नत्र तत्पुरुष समास द्विगु समास13. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ आरवणे किंचाळणे ओरडणे हंबरने14. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ15. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छान छे छे अरेच्या बाप रे16. तैल हा शब्द ….. शब्द आहे तत्सम तद्भव देशी विदेशी17. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर वसुंधरा अगम असु18. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता गहू देव साप19. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु? हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं.20. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन उद्योग पुण्य अब्ज21. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते. आई गावाला जात आहे. साक्षी नृत्य शिकली आहे.22. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ23. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे24. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार पलीकडे परीक्षा पाळीव25. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे ए छे शी26. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित द्वीकर्मक उभयविध संयुक्त27. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक सार व्याजस्तुती दृष्टांत28. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी गुच्छ समूह ताटवा29. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पुढची पिढी पिकलेला पेरू माझा मित्र बोलकी नेहा30. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे यापैकी नाही पुल्लिंगी न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी31. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम अपुर्णविराम अपसारण चिन्ह स्वल्पविराम32. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया33. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा इमारत भात फळ घर34. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख विपत्काल नमस्कार अनाथाश्रम35. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले36. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक भावे37. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते38. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर दिगंबर नीरस फलाहार39. जित x दिलेले सर्व पराजित सुजित जेता40. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा परिणाम बोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक41. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? एकही नाही सर्वच फक्त दुसरे पहिली तीन42. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन एकही नाही तीन पाच43. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् त् च् द्44. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उपहास उगीच उन्नत उकल45. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे46. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी खंक उत्कर्ष धरणीधर47. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे मुसमुसणे फुसफुसणे फणफणने48. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही49. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? अनुपयोगी कृत्य घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ वणवा50. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44