Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी तत्सम तद्भव विदेशी2. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास द्विगु समास3. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ बहीणीचा भाऊ4. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह ताटवा गुच्छ जाळी5. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत6. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता साप गहू देव7. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा भात फळ घर इमारत8. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ किंचाळणे आरवणे ओरडणे हंबरने9. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उन्नत उपहास उगीच10. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a आणि c a b11. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ12. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा असे दिसते माझे घर आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा जे दिसते ते नसते13. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे14. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे भांबावून जाणे परिस्थितीची जाणीव होणे खोटी शक्ती दाखवणे15. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन एकही नाही पाच तीन16. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. अरेच्या छान छे छे बाप रे17. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक18. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? एकही नाही सर्वच पहिली तीन फक्त दुसरे19. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी सकर्मक भावे20. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत रूपक व्याजस्तुती सार21. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापुर्वी जन्मापासून जन्मापर्यंत22. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक गुणवाचक कालवाचक रितीवाचक23. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे सार्वनामिक विशेषण दोन्हीही एकही नाही24. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे अरे शी ए25. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा26. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? रंगाचा शर्ट पांढऱ्या शोभून27. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.28. मृदू व्यंजन ओळखा. त् फ् च् ढ्29. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे न. पुं. लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही30. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे31. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक32. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फुसफुसणे फणफणने डसणे मुसमुसणे33. अशुद्ध शब्द ओळखा पाळीव प्रतीकार परीक्षा पलीकडे34. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? उद्योग पुण्य अब्ज भोजन35. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतणीकरण नूतनीकरण नुतनीकरण नूतनीकरन36. जित x पराजित दिलेले सर्व सुजित जेता37. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर असु अगम वसुंधरा38. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते. आई गावाला जात आहे.39. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया40. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा दिगंबर भास्कर फलाहार नीरस41. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपुर्णविराम अपसारण चिन्ह42. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे43. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही44. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् ल् त् द्45. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी उत्कर्ष धरणीधर खंक46. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? उल्लेख नमस्कार अनाथाश्रम विपत्काल47. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित द्वीकर्मक संयुक्त उभयविध48. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? हुड ! मी येत नाही. छान! असेच गात जा.49. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? अनुपयोगी कृत्य घुसमट वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ50. चोर x साव पोलीस शिरजोर दरोडेखोर Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44