Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? पहिली तीन फक्त दुसरे एकही नाही सर्वच2. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक गुणवाचक कालवाचक रितीवाचक3. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे पाळीव परीक्षा प्रतीकार4. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? पाच दोन एकही नाही तीन5. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता जाळी गुच्छ ताटवा समूह6. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष रश्मी धरणीधर खंक7. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे8. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता साप गहू देव9. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सार्वनामिक विशेषण सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही दोन्हीही10. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे छान अरेच्या छे छे11. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे अरे शी ए12. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट अनुपयोगी कृत्य वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ13. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी विदेशी तत्सम तद्भव14. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे15. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह अर्धविराम अपुर्णविराम स्वल्पविराम16. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ हंबरने आरवणे ओरडणे किंचाळणे17. चुकीची जोडी ओळखा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत18. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा भात इमारत घर फळ19. जित x दिलेले सर्व सुजित पराजित जेता20. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया21. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा हुड ! मी येत नाही. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं. छान! असेच गात जा.22. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले23. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक24. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक25. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी नवीन कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे26. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र बोलकी नेहा पिकलेला पेरू पुढची पिढी27. चोर x शिरजोर पोलीस दरोडेखोर साव28. मृदू व्यंजन ओळखा. च् त् फ् ढ्29. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा डसणे फुसफुसणे फणफणने मुसमुसणे30. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. उभयविध द्वीकर्मक साधित संयुक्त31. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर नीरस फलाहार दिगंबर32. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर अगम वसुंधरा असु33. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ एक बहीण एक भाऊ बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ34. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे खोटी शक्ती दाखवणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे35. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शर्ट पांढऱ्या रंगाचा शोभून36. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक व्याजस्तुती सार दृष्टांत37. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे न. पुं. लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही पुल्लिंगी38. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् ल् द् त्39. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उन्नत उकल उपहास उगीच40. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरन नूतणीकरण नूतनीकरण नुतनीकरण41. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास कर्मधारय समास नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास42. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा असे दिसते माझे घर43. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन उद्योग पुण्य अब्ज44. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते.45. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय जन्मापासून46. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ47. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? विपत्काल अनाथाश्रम नमस्कार उल्लेख48. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करत होते मी अभ्यास केलेला होता मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करते49. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a b a आणि c c50. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44