Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर2. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही3. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ4. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. सार रूपक व्याजस्तुती दृष्टांत5. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते6. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा फळ भात इमारत घर7. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा अगं! बाहेर का थांबलीस तु? छान! असेच गात जा. वा! हे उत्तम झालं. हुड ! मी येत नाही.8. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते9. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे हंबरने किंचाळणे आरवणे10. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया11. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक12. मृदू व्यंजन ओळखा. फ् त् च् ढ्13. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापासून जन्माशिवाय जन्मापुर्वी जन्मापर्यंत14. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा शी छे अरे ए15. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतणीकरण नूतनीकरन नुतनीकरण16. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी यापैकी नाही17. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. संयुक्त द्वीकर्मक साधित उभयविध18. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे छे छे छान अरेच्या19. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा मुसमुसणे फणफणने फुसफुसणे डसणे20. चोर x पोलीस साव शिरजोर दरोडेखोर21. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता गुच्छ जाळी ताटवा समूह22. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे परिस्थितीची जाणीव होणे23. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? विपत्काल नमस्कार अनाथाश्रम उल्लेख24. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन दोन एकही नाही पाच25. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a b c a आणि c26. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शोभून पांढऱ्या रंगाचा शर्ट27. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा28. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ वणवा अनुपयोगी कृत्य29. अशुद्ध शब्द ओळखा प्रतीकार पलीकडे परीक्षा पाळीव30. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य भोजन अब्ज उद्योग31. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे नवीन कर्मणी सकर्मक भावे कर्तरी32. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? पहिली तीन फक्त दुसरे सर्वच एकही नाही33. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा रितीवाचक कालवाचक स्थलवाचक गुणवाचक34. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे35. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक36. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. मी निबंध लिहीत असे. आरती गाणे गाते.37. तैल हा शब्द ….. शब्द आहे विदेशी तत्सम देशी तद्भव38. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा दिगंबर नीरस भास्कर फलाहार39. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही सार्वनामिक विशेषण एकही नाही सर्वनामसाधित विशेषणे40. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास द्विगु समास41. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी42. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उगीच उपहास उन्नत43. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अपुर्णविराम अपसारण चिन्ह अर्धविराम44. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? गहू देव रस्ता साप45. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा द् ल् च् त्46. जित x जेता दिलेले सर्व पराजित सुजित47. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ48. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा अमर असु अगम49. चुकीची जोडी ओळखा स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर50. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? उत्कर्ष खंक रश्मी धरणीधर Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44