Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? शर्ट रंगाचा पांढऱ्या शोभून2. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. बाप रे छे छे छान अरेच्या3. अशुद्ध शब्द ओळखा परीक्षा पलीकडे पाळीव प्रतीकार4. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक दृष्टांत व्याजस्तुती सार5. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात ते माझे बाबा6. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् त् ल् द्7. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे पहिली तीन सर्वच एकही नाही8. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी अभ्यास करते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते9. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खंक धरणीधर उत्कर्ष रश्मी10. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा छे अरे ए शी11. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे भांबावून जाणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे12. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणाम बोधक13. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते14. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी सकर्मक भावे15. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह जाळी ताटवा गुच्छ16. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा छान! असेच गात जा. वा! हे उत्तम झालं. हुड ! मी येत नाही. अगं! बाहेर का थांबलीस तु?17. चोर x पोलीस शिरजोर दरोडेखोर साव18. जित x सुजित दिलेले सर्व जेता पराजित19. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे किंचाळणे हंबरने आरवणे20. तैल हा शब्द ….. शब्द आहे तद्भव तत्सम विदेशी देशी21. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? a आणि c c a b22. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? मध्यमपद लोपी समास नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास द्विगु समास23. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतनीकरन नुतनीकरण नूतणीकरण24. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? विपत्काल नमस्कार अनाथाश्रम उल्लेख25. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा फळ भात इमारत घर26. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने मुसमुसणे डसणे फुसफुसणे27. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा पुढची पिढी माझा मित्र पिकलेला पेरू28. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी यापैकी नाही न. पुं. लिंगी पुल्लिंगी29. मृदू व्यंजन ओळखा. ढ् च् फ् त्30. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापर्यंत जन्मापासून जन्मापुर्वी31. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. साधित द्वीकर्मक उभयविध संयुक्त32. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमर अगम असु वसुंधरा33. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया34. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा आरती गाणे गाते. आई गावाला जात आहे. साक्षी नृत्य शिकली आहे. मी निबंध लिहीत असे.35. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ36. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर फलाहार नीरस दिगंबर37. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट वणवा संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य38. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उगीच उन्नत उपहास39. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अपुर्णविराम अर्धविराम अपसारण चिन्ह40. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? देव साप गहू रस्ता41. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन एकही नाही पाच तीन42. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक रितीवाचक गुणवाचक कालवाचक43. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते44. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. दोन्हीही एकही नाही सर्वनामसाधित विशेषणे सार्वनामिक विशेषण45. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक46. चुकीची जोडी ओळखा स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर47. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही48. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे49. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? अब्ज भोजन पुण्य उद्योग50. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44