Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया2. चुकीची जोडी ओळखा स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे3. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ हंबरने ओरडणे किंचाळणे आरवणे4. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही5. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता6. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा त् द् ल् च्7. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a आणि c b a8. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? पहिली तीन फक्त दुसरे सर्वच एकही नाही9. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य अब्ज भोजन उद्योग10. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा नीरस दिगंबर भास्कर फलाहार11. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? रंगाचा शर्ट पांढऱ्या शोभून12. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते. मी निबंध लिहीत असे.13. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे यापैकी नाही स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी पुल्लिंगी14. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते15. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी विदेशी तद्भव तत्सम16. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी17. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे दोन्हीही एकही नाही सार्वनामिक विशेषण18. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? साप देव रस्ता गहू19. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास द्विगु समास मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास20. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. द्वीकर्मक संयुक्त साधित उभयविध21. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा स्थलवाचक रितीवाचक गुणवाचक कालवाचक22. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे छे शी ए23. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहीणीचा भाऊ बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ24. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ25. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा अगम असु अमर26. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता समूह गुच्छ जाळी ताटवा27. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणाम बोधक28. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उकल उगीच उन्नत उपहास29. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फणफणने फुसफुसणे डसणे मुसमुसणे30. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन पाच तीन एकही नाही31. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? अनाथाश्रम उल्लेख नमस्कार विपत्काल32. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्माशिवाय जन्मापासून जन्मापर्यंत जन्मापुर्वी33. जित x पराजित दिलेले सर्व सुजित जेता34. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. अरेच्या बाप रे छे छे छान35. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? वणवा अनुपयोगी कृत्य संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ घुसमट36. अशुद्ध शब्द ओळखा पाळीव प्रतीकार परीक्षा पलीकडे37. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी उत्कर्ष धरणीधर खंक38. मृदू व्यंजन ओळखा. ढ् फ् त् च्39. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे खोटी शक्ती दाखवणे परिस्थितीची जाणीव होणे भांबावून जाणे40. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले41. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अपसारण चिन्ह स्वल्पविराम अपुर्णविराम अर्धविराम42. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे43. चोर x दरोडेखोर साव शिरजोर पोलीस44. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतणीकरण नूतनीकरण नुतनीकरण नूतनीकरन45. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक46. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा घर फळ भात इमारत47. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा पिकलेला पेरू48. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर जे दिसते ते नसते49. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा हुड ! मी येत नाही. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं. छान! असेच गात जा.50. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक दृष्टांत सार व्याजस्तुती Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44