Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा फलाहार नीरस भास्कर दिगंबर2. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? खंक उत्कर्ष धरणीधर रश्मी3. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा फुसफुसणे फणफणने मुसमुसणे डसणे4. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे एकही नाही दोन्हीही सार्वनामिक विशेषण5. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? नमस्कार अनाथाश्रम उल्लेख विपत्काल6. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उपहास उगीच उन्नत उकल7. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक8. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा कालवाचक गुणवाचक स्थलवाचक रितीवाचक9. चुकीची जोडी ओळखा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे10. तैल हा शब्द ….. शब्द आहे देशी तत्सम तद्भव विदेशी11. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? देव रस्ता गहू साप12. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ हंबरने किंचाळणे आरवणे ओरडणे13. अशुद्ध शब्द ओळखा पाळीव परीक्षा प्रतीकार पलीकडे14. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु?15. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? असु वसुंधरा अमर अगम16. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतनीकरन नूतणीकरण नुतनीकरण17. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा अरे शी ए छे18. चोर x दरोडेखोर साव पोलीस शिरजोर19. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. व्याजस्तुती दृष्टांत सार रूपक20. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे परिस्थितीची जाणीव होणे भांबावून जाणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे21. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा नवीन कर्मणी कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे22. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा ते माझे बाबा जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर23. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या शर्ट रंगाचा शोभून24. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे25. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहिणीसाठी भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ26. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ27. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा मी निबंध लिहीत असे. साक्षी नृत्य शिकली आहे. आई गावाला जात आहे. आरती गाणे गाते.28. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य भोजन अब्ज उद्योग29. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. अरेच्या बाप रे छान छे छे30. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ वणवा अनुपयोगी कृत्य31. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे32. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया33. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास द्विगु समास मध्यमपद लोपी समास नत्र तत्पुरुष समास34. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा परिणाम बोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक35. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू माझा मित्र बोलकी नेहा पुढची पिढी36. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता37. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. उभयविध संयुक्त साधित द्वीकर्मक38. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते39. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? दोन पाच तीन एकही नाही40. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम स्वल्पविराम41. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे एकही नाही पहिली तीन सर्वच42. जित x जेता सुजित पराजित दिलेले सर्व43. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही न. पुं. लिंगी44. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते45. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा ल् द् च् त्46. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? c a b a आणि c47. मृदू व्यंजन ओळखा. च् फ् ढ् त्48. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता ताटवा समूह गुच्छ जाळी49. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापर्यंत जन्मापासून जन्मापुर्वी जन्माशिवाय50. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा भात फळ इमारत घर Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44