Marathi Practice Question Paper 05 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 39 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2024 1. चोर x दरोडेखोर साव पोलीस शिरजोर2. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात. द्वीकर्मक संयुक्त उभयविध साधित3. तैल हा शब्द ….. शब्द आहे तद्भव तत्सम विदेशी देशी4. किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? रश्मी उत्कर्ष धरणीधर खंक5. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. भावनेचा बांध फुटणे भांबावून जाणे खोटी शक्ती दाखवणे दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे परिस्थितीची जाणीव होणे6. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक रितीवाचक स्थलवाचक कालवाचक7. शिवाय किंवा बाकी म्हणून यास्तव – यांपैकी उभयान्वयी अव्यये कोणती ? फक्त दुसरे एकही नाही पहिली तीन सर्वच8. कांदेपोहे’ या शब्दाचा समास कोणता आहे? नत्र तत्पुरुष समास मध्यमपद लोपी समास द्विगु समास कर्मधारय समास9. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा फळ घर भात इमारत10. सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? तीन एकही नाही दोन पाच11. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? छान! असेच गात जा. हुड ! मी येत नाही.12. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? भोजन पुण्य उद्योग अब्ज13. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू पुढची पिढी माझा मित्र बोलकी नेहा14. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे15. विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला – या वाक्यातील हार हा शब्द …. आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी न. पुं. लिंगी यापैकी नाही16. संबंधी सर्वनामाचे वाक्य ओळखा जे दिसते ते नसते आपण माझे सर्वस्व आहात असे दिसते माझे घर ते माझे बाबा17. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी18. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले19. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा न्यूनत्वबोधक परिणाम बोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक20. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिण व भाऊ बहीणीचा भाऊ एक बहीण एक भाऊ बहिणीसाठी भाऊ21. मृदू व्यंजन ओळखा. फ् ढ् च् त्22. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ ओरडणे आरवणे हंबरने किंचाळणे23. अशुद्ध शब्द ओळखा पलीकडे प्रतीकार पाळीव परीक्षा24. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? उन्नत उकल उपहास उगीच25. खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा नूतनीकरण नूतणीकरण नुतनीकरण नूतनीकरन26. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपसारण चिन्ह अपुर्णविराम27. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? जन्मापर्यंत जन्मापासून जन्माशिवाय जन्मापुर्वी28. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा शी अरे ए छे29. सापाचे – ध्वनीदर्शक शब्द निवडा मुसमुसणे फणफणने फुसफुसणे डसणे30. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो? चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ31. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? रस्ता देव गहू साप32. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे33. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक34. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक सार दृष्टांत व्याजस्तुती35. खालीलपैकी स्वरसंधी चे उदाहरण ओळखा भास्कर नीरस दिगंबर फलाहार36. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा च् द् ल् त्37. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते38. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे कर्तरी अकर्मक भावे नवीन कर्मणी39. पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा साक्षी नृत्य शिकली आहे. आरती गाणे गाते. आई गावाला जात आहे. मी निबंध लिहीत असे.40. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता गुच्छ जाळी समूह ताटवा41. बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी42. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? अनाथाश्रम उल्लेख विपत्काल नमस्कार43. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. सर्वनामसाधित विशेषणे दोन्हीही एकही नाही सार्वनामिक विशेषण44. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते45. अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? घुसमट संततीप्राप्तीसाठी केलेले यज्ञ अनुपयोगी कृत्य वणवा46. जित x जेता पराजित दिलेले सर्व सुजित47. समीर (a) समोर (b) आला तेव्हा त्याच्यासमोर (c) एक व्यक्ती उभा होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? b a a आणि c c48. झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वसुंधरा असु अमर अगम49. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. छान बाप रे छे छे अरेच्या50. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? पांढऱ्या रंगाचा शर्ट शोभून Loading …Question 1 of 50
35
43
25
Nyc g
45
37
44
Uuuu
32
40
20
39
44
37
45
39
41
25
33
30
44
37
41
Question 13
Question 40
Kon smjun sangel ka
20
Kup Kami aale rohini
41
35
41
37
22
37
43
Without practice 30 ale
35
30
23/50
30
44